Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते.
नुकतच प्राजक्ता माळीने तिच्या डेली रूटीनविषयी खुलासा केला आहे.
प्राजक्ताने तिचा महिन्याचा खर्च किती आहे याबद्दल सांगितलं आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमीच तिच्याविषयी अपडेट देत असते.
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची अभिनेत्री, लेखिका, आणि निर्माती आहे.
प्राजक्ताने 'फुलवंती' या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.