Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे? घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ता का आहे चर्चेत

सध्या प्राजक्ता तिच्यावर केलेल्या आरोपामुळे चर्चेत आली आहे.

Prajakta Mali | Instagram

धक्कादायक वक्तव्य

आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचं म्हटलं जातय.

Prajakta Mali | Instagram

पत्रकार परिषदेत दिलं स्पष्टीकरण

यासदर्भांत प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सविस्तर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

Prajakta Mali | Instagram

राजकरणासाठी महिला कलाकारांची नावे घेऊ नका

राजकरणासाठी महिला कलाकाराचं नाव घेणं अत्यंत चुकीचं आहे असं तिनं म्हटलं आहे.

Prajakta Mali | Instagram

मुख्यमंत्र्याचीं घेतली भेट

यासंदर्भातच प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे.

Prajakta Mali | Instagram

दिलं आश्वासन

'त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Tejashri Pradhan: किती ते निरागस सौंदर्य, पाहून मन झालं बेधुंद

Tejashri Pradhan | Instagram
येथे क्लिक करा...