Prajakta Mali: कपाळी चंद्रकोर अन् सोन्याचे दागिने, प्राजक्ताचं अस्सल मराठमोळ सौंदर्य पाहिलंत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

फुलवंती फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी खूप चर्चेत असते.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचे फोटोशूट

प्राजक्ता माळी नेहमीच मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.

Prajakta Mali | Instagram

पारंपारिक दागिने

प्राजक्ता माळीचा स्वतः चा दागिन्यांचा ब्रँड आहे.ती पारंपारिक दागिने घालून फोटोशूट करते.

Prajakta Mali | Instagram

नऊवारी साडी

प्राजक्ताने नऊवारी साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

काठपदर साडीत फोटोशूट

प्राजक्ता माळीने एका जांभळ्या रंगाच्या काठपदर साडीत फोटोशूट केले आहे. त्यावर तिने ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.

Prajakta Mali | Instagram

खणाची साडी

प्राजक्ताने खणाची पारंपारिक साडी नेसली आहे. तिने नाकात नथ घातली आहे.

Prajakta Mali | Instagram

पारंपारिक हार

प्राजक्ताने नऊवारी साडी नेसून त्यावर सोन्याचा पारंपारिक हार घातला आहे.

Prajakta Mali | Instagram

पैठणीत फोटो

प्राजक्ताने महाराष्ट्राची सुप्रसिद्ध साडी म्हणजे पैठणीत छान फोटो काढले आहेत.

Prajakta Mali | Instagram

Next: अस्सल पारंपारिक साजश्रृगांर, या मराठमोळ्या अभिनेत्रीचा लूक पाहा

Actress Look
येथे क्लिक करा