Manasvi Choudhary
गुढीपाडवा ह्या सणाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
यंदा गुढी पाडवा हा सण ३० मार्चला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त महिला व मुली मराठमोळा साजश्रृगांर करतात.
जर तुम्हाला देखील लाल साडीलूक करायचा असेल तर तुम्ही अभिनेत्री जेनेलियासारखा अत्यंत सुंदर असा मेकअप करा.
या लूकवर तुम्ही केसात मोगऱ्याचा गजरा देखील घालू शकता ज्यामुळे तुमचा लूक अप्रतिम दिसेल.
रूपाली भोसलेने हिरवी साडी परिधान केली आहे. कपाळी टिकली अन् कानात झुमके असा रूपालीचा लूक आहे.
मराठी साजश्रृंगारात प्राजक्ता माळी उठून दिसते आहे.
सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा अंदाज फारच सुंदर आहे.