Prajakta Mali : 'प्राजू जणू अप्सराच...'; प्राजक्ताचे साडीवरील नवीन फोटो चर्चेत

Vishal Gangurde

प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे घराघरात पोहोचली

प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Prajakta Mali look | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचे हटके फोटो

प्राजक्ताचे साडीवरील फोटो नेहमी चर्चेत असतात.

Prajakta Mali saree look | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचा नवा सिनेमा

प्राजक्ताचा 'तीन अडकून सीताराम' सिनेमा काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

Prajakta Mali old photo | Instagram @prajakta_official

प्राजक्ता हटके लूक

पारंपरिक लूक वा मॉडर्न लूक असो प्राजक्ता सुंदरच दिसते.

Prajakta Mali new photo | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचा पारंपरिक लूक

प्राजक्ताच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव पडतो.

Prajakta Mali style | Instagram @prajakta_official

फोटोचे हटके कॅप्शन

प्राजक्ताच्या फोटोचे कॅप्शन खूप हटके असतात.

Prajakta Mali smile | Instagram @prajakta_official

प्राजक्ताच्या फोटोवर हटके प्रतिक्रिया

तिच्या चाहत्याने 'प्राजू जणू अप्सराच...'अशी कमेंट केली आहे.

Prajakta Mali dress | Instagram @prajakta_official

Next: गिझर खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

Buying Geyser Tips | Yandex
येथे क्लिक करा