Vishal Gangurde
शहरी असो किंवा ग्रामीण भागातही आंघोळीला गरम पाण्यासाठी गिझरचा वापर केला जातो.
गरम पाण्यासाठी गिझर खरेदी करत असाल तर ५ गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
गिझरमध्ये स्टोरेज आणि इन्स्टंट असे दोन प्रकार आहेत. स्टोरेजमध्ये गरम पाणी साठवले जाते. तर इन्स्टंट गिझरमध्ये झटपट पाणी गरम केलं जातं.
किचन गिझर लावत असाल तर इन्स्टंट गिझर सोयीस्कर ठरेल.
घरात जागेची अडचण असेल तर चौकोनी किंवा दंडगोलाकाराचा गिझर खरेदी करू शकता.
गिझर खरेदी करताना कमीत कमी ४ रेटिंग असणारा करावा.
गिझर करण्याआधी सेफ्टी व्हॉल्व्ह, ऑटो कटऑफ फीचर आणि फेल सेफ मेकॅनिझम ही वैशिष्ट्ये तपासून घ्यावीत.