Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे.
प्राजक्ता माळीने केवळ अभिनयाने नाही तर सौंदर्याने प्रसिद्धी मिळवली आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या सौंदर्यावर नजरा वेधल्या आहेत. प्राजक्ताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
प्राजक्ताने या फोटोशूटसाठी खास प्रिटेंड साडी लूक केला आहे.
प्राजक्ताने साडीलूकवर मॅचिंग काना झुमके साजश्रृगांर केला आहे.
अत्यंत सिपल लूकमध्ये प्राजक्ताने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.