Manasvi Choudhary
इंडस्ट्रीत बरेच सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत करून स्वत:च नाव केलं आहे.
अनेकांनी संकटांचा मोठा सामना करत यश संपादन केलं आहे त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत.
अभिनेत्री कंगना रणौत तिच्या मेहनतीच्या अन् जिद्दीच्या जिवावर यशस्वी झाली आहे.
मुलाखतीत कंगौनाने अवघ्या १५ व्या वर्षी घर सोडून मुंबईला आली असल्याचं सांगितलं आहे.
मात्र आता एका चित्रपटासाठी कोट्यावधी रूपये मानधन कंगना घेते.
कंगना रणौत ही अभिनेत्री नव्हे तर खासदार देखील आहे.
सोशल मीडियावर कंगनाची मोठी फॅनफॉलोविंग आहे चाहत्यांना कंगना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.