Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.
अभिनयासोबत प्राजक्ता माळी व्यवसायिका आणि निर्माती देखील आहे.
प्राजक्ता माळीचा कर्जतमध्ये प्राजक्तकुंज फार्महाऊस आहे.
निसर्गाच्या कुशित प्राजक्ता माळीचं फार्महाऊस आहे. प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये ३ बेडरुम, ४ बाथरुम आमि लिव्हिंग रुम आहे. त्याचसोबत फार्म हाऊसबाहेर बाहेर फॅमिली लंच किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुंदर जागा आहे.
प्राजक्तकुंज फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी दिवसाला १५ हजार ते ३० हजार रुपयांना खर्च येतो. याचसोबत इथे खाण्याची उत्तम सोय आहे.
प्राजक्ताच्या या फार्महाऊसवर तुम्ही मित्र किंवा फॅमिलीसोबत जाऊ शकता. पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते.