Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या बिनधास्तपणामुळे चर्चेत असते.
प्राजक्ताने चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
ं
प्राजक्ताने अनेकदा मुलाखतींमध्ये स्वत:विषयीचे खुलासे केले आहेत.
प्राजक्ताने सांगितलं मी कधी कोणत्या वेगळ्या मार्गाला जाणार नाही.
मी दारू, सिगारेट, तंबाखू या जाहीराती कधी करणार नाही हे माझं ठरलं आहे.
चुकीच्या गोष्टीच्या जाहीराती करणं हे मला पटत नाही त्यातून मी पैसा कमावणार नाही.
ं
रमी, ऑनलाईन्स गेम्स या जाहीराती मी कधीही करणार आहे. मला ज्या कामातून आनंद वाटेल तेच मी करेल असं तिने सांगितलं आहे.