Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
प्राजक्ताने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
प्राजक्ताने जांभळ्या रंगाच्या काठपदर साडीत सुंदर फोटो काढले आहे.
काठपदर साडी त्यावर गळ्यात छान हार, कानात इअररिंग्स घातले आहे.
केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. केसात गजरा माळल्याने सौंदर्य अजूनच खुललं आहे.
प्राजक्ता माळीने एकदम सिंपल आणि मिनिमल मेकअप केला आहे.
प्राजक्ताचा हा मराठमोळा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.