Alia Bhatt: केसरिया तेरा इश्क है पिया...

Siddhi Hande

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही हिंदी कलाविश्वितील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Alia Bhatt | Instagram

भूमिका

आलिया भट्ट नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Alia Bhatt | Instagram

सोशल मीडिया

आलिया गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

alia bhatt | Instagram

फोटो

आलियाने नुकतेच नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.

alia bhatt | Instagram

साडी

आलिया भट्टने छान मेहंदी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर छान कॉन्ट्रॅस्ट व्हाईट ब्लाउज परिधान केला आहे.

alia bhatt | Instagram

हेअरस्टाईल

आलियाने छान हेअरस्टाईल केला आहे.

alia bhatt

आलियाचा सुंदर लूक

आलियाने छान साखळीने इअररिंग्स घातले आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt | Instagram

Next: नवरी नटली! श्रेया बुगडेचं अस्सल मराठमोळं सौंदर्य, पाहा PHOTOS

Shreya Bugde | instagram
येथे क्लिक करा