Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी लहानपणी अत्ंयत क्यूट दिसायची.
रक्षाबंधननिमित्त प्राजक्ताने तिचे बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
प्राजक्ताचा हा लहानपणीचा फोटो आहे.
आता प्राजक्ताचं वय ३६ वर्ष आहे.
प्राजक्ताला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे.
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री, निवेदिका आणि नृत्यांगणा आहे.
प्राजक्ताने अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे.