Manasvi Choudhary
नुकतेच दिशाने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
दिशाच्या या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
रेड सिझलिंग ड्रेसमध्ये दिशा कमालीची हॉट दिसते आहे.
सोशल मीडियावर दिशाचे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.