Manasvi Choudhary
मायग्रेन ही समस्या अनेकांना उद्भवते.
मायग्रेनमुळे डोक्याच्या अर्ध्या भागात प्रचंड वेदना जाणवतात.
मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.
त्रिफळ खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
दररोज रात्री कोमट पाण्यात तुम्ही त्रिफळा घेतल्याने मायग्रेनच्या वेदनांना आराम मिळतो.
तुळस व आले हे वेदना आणि ताण कमी करण्यास मदत करते.
कोमट पाण्यात तुळस व आले हे दोन्ही उकळवून प्यायल्याने मायग्रेनच्या वेदना कमी होतात.
नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळी नारळपाणी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.