प्राजक्ता माळी अभिनेत्री कशी बनली? शिक्षण आणि ॲक्टिंग धडे कुठे घेतले?

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali Career

सर्वगुणसंपन्न अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. अभिनयासोबत ती बिझनेसवुमन देखील आहे. प्राजक्ता माळीचा स्वत: चा दागिन्याचा ब्रँड आहे.

Prajakta Mali Career | instagram

शिक्षण किती झालय?

अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळी नेमकी कितवी शिकलीये? तिचं शिक्षण किती झालय? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Prajakta Mali Career

शालेय शिक्षण

प्राजक्ता माळीने पुण्याच्या कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. ललित कलाकेंद्र येथून परफार्मिंग आर्ट्समध्ये बीए/एमएचे शिक्षण पूर्ण केले.

Prajakta Mali

उच्च शिक्षण

पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रातून पदवी आणि मास्टर डिग्री पूर्ण केली.

Prajakta Mali

भरतनाट्यमची आवड

प्राजक्ताने वयाच्या ७ व्या वर्षापासून भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयात भरतनाट्यम परिक्षांमध्ये ती उच्च स्थानावर होती.

Prajakta Mali

अभिनय क्षेत्रात पदार्पण

भरतनाट्यमधील तिच्या यशस्वी कारकि‍र्दीनंतर २०११ पासून प्राजक्ताने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली.

Prajakta Mali | instagram

पहिला चित्रपट

प्राजक्ताने 'तांदळा- एक मुखवटा' या सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

NEXT: असली आणि नकली मंगळसूत्र कसे ओळखायचे?

Original VS Fake Mangalsutra
येथे क्लिक करा...