असली आणि नकली मंगळसूत्र कसे ओळखायचे?

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात लग्नानंतर मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. विवाहानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र असते. आजकाल मंगळसूत्राच्या अनेक नवीन डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत.

Original VS Fake Mangalsutra

असली की नकली मंगळसूत्र कसं ओळखाल?

बाजारात सोन्यासारखे दिसणारे अनेक प्रकारचे आर्टिफिशियल, रोजगोल्ड किंवा नकली मंगळसूत्र उपलब्ध असतात. अनेकदा फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही खरेदी करत असलेले मंगळसूत्र खरे आहे की खोटे, हे ओळखणे खूप महत्वाचे आहे.

Original VS Fake Mangalsutra

हॉलमार्क

असली सोन्याचे मंगळसुत्रात BIS हॉलमार्कचा लोगो असतो. हा लोगो मंगळसूत्राच्या वाटीवर किंवा साखळीच्या हुकवर दिलेला असतो.

Hallmark

बिसमार्क तपासा

मंगळसूत्रामध्ये सोन्याची शुद्धता दर्शवणारे 22K किंवा 18K असते ज्यामुळे सोने खरे आहे की खोटे हे लक्षात येते.

BIS Mark

चुंबकाची चाचणी

खरे सोने हे कधीही चुंबकीय नसते, म्हणजेच ते चुंबकाला कधीही आकर्षित करत नाही.

Magnet Test

वजन आणि घनता

सोन्याची घनता इतर सामान्य धातूंच्या तुलनेत खूप जास्त असते. खोट्या दागिन्यांच्या तुलनेत अस्सल सोन्याचे मंगळसूत्र आकाराने लहान असले तरी वजनाला जड असते.

Weight & Density

पाण्याचा प्रयोग करून बघा

खरे सोने कधीही पाण्यात तरंगत नाही. सोने ते पाण्यात टाकले तर ते तळाशी जाऊन बसते. तुम्ही हा प्रयोग करून बघा जर तुमचे मंगळसूत्र पाण्यात तरंगत असेल तर खोटे असू शकते.

Water Test

टिप

येेथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: किडनी फेल होण्याचा सर्वाधिक धोका कुणाला असतो?

Kideny Fail Risk
येथे क्लिक करा...