किडनी फेल होण्याचा सर्वाधिक धोका कुणाला असतो?

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा शरीरासाठी अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. मात्र जेव्हा किडनी निकामी होते तेव्हा शरीरात विषारी घटक साचतात ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Kideny Fail Risk

किडनी फेलचा धोका

किडनी फेल होण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kideny Fail Risk | pinterest

मधुमेहाचे रुग्ण

किडनी निकामी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मधुमेह. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्यास, किडनीमधील रक्तवाहिन्यांवर ताण येतो.

Diabetes Patients | GOOGLE

उच्च रक्तदाबाचे रुग्ण

उच्च रक्तदाब हे देखील किडनी निकामी होण्याचे कारण मानले जाते. अनियंत्रित रक्तदाबामुळे किडनीला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे किडनी कमकुवत होते.

High Blood Pressure | saam tv

लठ्ठपणा

जास्त वजन किंवा लठ्ठपणा लोकांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, ज्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.

Obesity | yandex

गोळ्या औषधं अधिक खाणे

डोकेदुखी, सांधेदुखी किंवा इतर किरकोळ त्रासांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत गोळ्या औषधे खा.

medicine | pinterest

अनुवंशिकता

जर तुमच्या कुटुंबात आधीच किडनीचा गंभीर आजार असेल, तर जेनेटिक कारणांमुळे किडनी फेल होण्याचा धोका जास्त असतो.

Family History

वय आणि इतर आजार

वयाच्या ५० किंवा ६० वर्षांपुढील व्यक्तींमध्ये शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता कमी होत असल्याने किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.

Kidney disease symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits Of Reading | Canva

NEXT: अवघ्या १० मिनिटांत बनवा मऊ आणि चविष्ट गाजर पराठा

Gajar Paratha Recipe
येथे क्लिक करा..