अवघ्या १० मिनिटांत बनवा मऊ आणि चविष्ट गाजर पराठा

Manasvi Choudhary

गाजर पराठा

पराठा खायला सर्वानाच आवडतो. पराठ्याचे विविध प्रकार आहेत तुम्ही कधी गाजर पराठा ही रेसिपी खाल्ली आहे.

Gajar Paratha Recipe

सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी गाजर पराठी ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Gajar Paratha Recipe

गाजर पराठा बनवण्यासाठी साहित्य

गाजर पराठा बनवण्यासाठी गाजर, कोथिंबीर, धना पावजर, मसाला, हळद, मीठ, हिंग, जीरा पावडर, गव्हाचे पीठ, तेल हे साहित्य घ्या.

Gajar

गाजर किसून घ्या

पराठा बनवण्यासाठी सर्वातआधी गाजर स्वच्छ धुवून त्या वरची साल काढून घ्या आणि गाजर बारीक किसून घ्या.

Gajar Paratha Recipe | GOOGLE

मिश्रण तयार करा

एका मोठ्या परातीत किंवा बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यात किसलेले गाजर, हिरवी मिरची-आले पेस्ट, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.

Spices

पराठा पीठ मळून घ्या

त्यानंतर या मिश्रणात थोडे पाणी घालून चपातीपेक्षा थोडेसे मऊ असा मळून घ्या. पिठाला तेल लावून झाकून ठेवा.

Gajar Paratha Recipe | GOOGLE

पराठा लाटून घ्या

पिठाचे छोटे गोळे करा. त्यानंतर हे पराठा चपातीसारखे लाटून घ्या.

Gajar Paratha Recipe

पराठा भाजून घ्या

गॅसवर गरम तव्यावर पराठा भाजून घ्या. पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला भाजून घ्या.

Gajar Paratha Recipe

NEXT: दररोज मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का?

येथे क्लिक करा..