Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्री, नृत्यांगणा आणि बिझनेसवुमन आहे.
प्राजक्ता माळीचा स्वतः चा दागिन्यांचा ब्रँड आहे.
प्राजक्ता माळीच्या ब्रँडचं नाव प्राजक्तराज असं आहे. या ब्रँडचं सोशल मीडियावर पेजदेखील आहे.
प्राजक्ता माळीच्या या ब्रँडचे अस्सल मराठमोळे दागिने आहेत.ऐतिहासिक वारसा असलेल्या डिझाइनचे दागिने प्राजक्ताने तयार केले आहेत.
प्राजक्ता माळीच स्वतः देखील प्राजक्तराजचे दागिने घालून फोटोशूट करत असते.
प्राजक्ताच्या या दागिन्यांना ऑर्डर करण्यासाठी तुम्ही www.prajaktaraj.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
प्राजक्तराजच्या prajaktarajsaaj या सोशल मीडियावर अकाउंटवर जाऊन तुम्ही दागिन्यांचे फोटो पाहू शकतात.