Siddhi Hande
प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही संघर्ष असतो. कितीही संघर्ष असला तरीही त्यावर मात करता यायला हवी.
अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही अनेक संकंटाना तोंड दिले. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वाईट घटना घडल्या.
प्राजक्ता माळीला तिच्या बॉयफ्रेंडकडून धोका मिळाला होता.
एका मुलाखतीत तिने सांगितले होती की, तिच्या बॉयफ्रेंडने तिची फसवणूक केली त्यामुळे तिने ब्रेकअप केलं.
प्राजक्ता माळी सध्या ३५ वर्षांची असूनही ती सिंगल आहे.
प्राजक्ता माळीला लग्न कधी करतेय असे अनेक प्रश्न विचारले जातात. परंतु तिने अद्याप याबाबत कोणतीही ठाम प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्राजक्ता माळीने अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्रात आणि व्यवसायातदेखील पदार्पण केले आहे.
प्राजक्ता माळी उत्तम कवयित्री आणि नृत्यांगणादेखील आहे. ती उत्तम डान्स करते.