Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीची जुळून येती रेशीमगाठी ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहचली.
प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर छान गोल्डन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीने छान लाँग गाउन घातला आहे.हा ड्रेस ऑफ शोल्डर आहे.
प्राजक्ताने या ड्रेसवर छान हेअरस्टाईल केली आहे .प्राजक्ता माळीने मॅचिंग ज्वेलरी घातली आहे.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचे कौतुक केले जात आहे.