Manasvi Choudhary
मराठी मनोरंजनविश्वातली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर आहे.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली आहे.
सईच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ती कायम सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याने लक्ष वेधते आहे.
सईने तिचे ट्रेडिशनल फोटोशूट क्लिक केलं आहे. साडीतला सईचा सुंदर लूक उठून दिसत आहे.
प्रिटेंड साडी लूकमध्ये सईने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. सईचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.
कपाळी टिकली, गळ्यात हार आणि केसांची स्टाईल असा सईचा मनमोहक लूक आहे.