Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे.
सोशल मिडिया फोटो शेअर करत सोनाली चाहत्यांची मने जिंकत आहे.
सोनाली सतत वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमधील फोटो पोस्ट करत असते.
अशातच सोनालीने नवीन फोटो शेअर केले आहेत. तिचं सौंदर्य भारी दिसत आहेत.
सोनालीने साडी नेसली आहे. तिने मिनिमल मेकअप आणि केसांची स्टाईल केली आहे.
या फोटोत सोनाली साडीतही स्टनिंग दिसत आहे. तिचा लूक प्रभावी आहे.
सोनालीचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत. चाहतेही सोनालीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.