Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड कायमच चर्चेत असते.
अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधून घेते.
प्राजक्ताने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
या साडीलूक मध्ये प्राजक्ताचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.
या फोटोशूटमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने मराठमोळ्या लूकमध्ये साजश्रृंगार केला आहे जो उठून दिसतोय.
प्राजक्ताचे हे रॉयल फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.