Prajakta Gaikwad And Shambhuraj In Jejuri: 'सोन्याची जेजुरी' लग्नानंतर शंभुराज अन् प्राजक्ता गेले जेजुरीला, व्हिडीओ व्हायरल

Manasvi Choudhary

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेता शंभुराज खुटवड यांचा नुकताच लग्नविवाह पार पडला.

prajakta gaikwad | instagram

थाटामाटात केलं लग्न

२ डिसेंबर २०२५ रोजी प्राजक्ता आणि शंभुराज यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे.

prajakta gaikwad | instagram

पारंपारिक पद्धतीत लग्न

अत्यंत पारंपारिक पद्धतीनं या दोघांनी लग्नाची गाठ बांधली आहे. सोशल मीडियावर यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

Prajakta Gaikwad And Shambhuraj In Jejuri |

जेजुरी दर्शन

नुकतंच लग्नानंतर प्राजक्ता आणि शंभुराज जेजुरी देवदर्शनाला गेले आहेत सोशल मीडियावर त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Prajakta Gaikwad And Shambhuraj In Jejuri

जेजुरी गडावर गेले

शंभुराज आणि प्राजक्ता जेजुरीला गेल्यानंतर प्रथेप्रमाणे शंभुराजने प्राजक्ताला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत.

प्राजक्ताचा असा होता लूक

प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. मराठमोळ्या सौंदर्यात प्राजक्ता सुंदर दिसते आहे.

Prajakta Gaikwad And Shambhuraj In Jejuri

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर या दोघांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

prajakta gaikwad | instagram

NEXT: Suraj Chavan Wife Emotional: सासरी जाताना भावाच्या गळ्यात पडून रडली संजना, सुरजच्या बायकोचा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

येथे क्लिक करा...