Manasvi Choudhary
पितृपक्ष हा काळ पूर्वजांना समर्पित आहे.
७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २१ सप्टेंबरला संपणार आहे.
पितृपक्षात काही उपाय केल्यास पितृदोष दूर होण्यास मदत होते.
पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.
अमावस्येच्या दिवशी पिंपळावर पाणी आणि दूध अर्पण करा.
पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण केल्याने देखील पितृदोष दूर होण्यास मदत होते.
पितृदोष दूर करण्यासाठी पिंतराच्या आत्माच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पिंडदान करावे.
घराच्या मृत व्यक्तीचा फोटो दक्षिण दिशेला लावून त्याची पूजा करावी.
पितृपक्षात कावळ्याला अन्न खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.