Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे.
अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरूवात होते.
पंधरा दिवसांचा हा काळ असतो. यामध्ये श्राद्ध, पिंडदान या विधी केल्या जातात.
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात शुभ कार्य केले जात नाही. यानुसार पितृपक्षात देवदेवतांची पूजा केली जाते की नाही जाणून घ्या.
शास्त्रानुसार, पितृपक्षात नेहमीप्रमाणे देवांची पूजा करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.