Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
सोमवार हा भगवान शकंराचा प्रिय आहे. या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या अडचणी दूर होतील.
सोमवार हा भगवान शकंराचा प्रिय आहे. या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या अडचणी दूर होतील.
सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणे शुभ मानले जाते.
सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घातल्यास घरात सुख- समृद्धी येते.
शिवलिंगाला चंदन आणि भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.
सोमवारी घराबाहेर पडताना आरशात चेहरा पाहून मगच बाहेर पडा असे केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतो.
सोमवारी शंकराची शिव आरती केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.