ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव आहे.
शरद पवारांचा नातू रोहित पवार हेदेखील आमदार आहे.
रोहित पवार विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून निवडून आले आहेत.
रोहित यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठातून शालेय शिक्षण पूर्ण केले.
Rohit Pawar education
रोहित पवारांना मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली.
रोहित पवारांच्या बायकोचं नाव कुंती पवार आहे. त्यांना दोन मुले आहे.
सुप्रिया सुळेंचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?