Powai Lake : मुंबईच्या गर्दीत निवांत वेळ शोधताय? संध्याकाळी इथे जाताच विसरून जाल टेन्शन

Shreya Maskar

निवांत संध्याकाळ

पावसात जोडीदारासोबत एक सुंदर संध्याकाळ घालवायची असेल तर, मुंबईतील पवई तलाव बेस्ट ठिकाण आहे.

A relaxing evening | yandex

पवई तलाव

मुंबईतील सर्वात लोकप्रिय पवई तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.

Powai Lake | yandex

निसर्गरम्य दृश्य

पावसाळ्यातील पवई तलावाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

Scenic view | yandex

कृत्रिम तलाव

पवई तलाव हा एक कृत्रिम तलाव आहे.

Artificial lake | yandex

मिठी नदी

पवई तलाव मिठी नदी आणि विहार सरोवराच्या बाजूला आहे.

Mithi River | yandex

हिरवळ

पवई तलावाच्या सभोवताली तुम्हाला छान हिरवळ पाहता येईल.

Greenery | yandex

उंच डोंगर

पवई तलाव डोंगरांनी वेढलेला आहे.

high mountain | yandex

खाण्याचे स्टॉल

पवई तलावाच्या परिसरात खाण्याचे मर्यादित स्टॉल पाहायला मिळतील.

Food stalls | yandex

श्याम नगर तलाव

पवई तलावाच्या काही अंतरावर जोगेश्वरीचे श्याम नगर तलाव पाहायला मिळेल.

Shyam Nagar Lake | yandex

निवांत वेळ

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात मनाची शांती मिळवण्यासाठी पवई तलाव परफेक्ट ऑप्शन आहे.

relaxing time | yandex

NEXT : समुद्रकिनारी नाईट आऊटिंगचा प्लान करताय? मुंबईतील 'हे' ठिकाण बेस्ट

gorai beach | canva
येथे क्लिक करा..