Gorai Beach : समुद्रकिनारी नाईट आऊटिंगचा प्लान करताय? मुंबईतील 'हे' ठिकाण बेस्ट

Shreya Maskar

गोराई समुद्रकिनारा

मुंबईच्या उत्तर उपनगरातील शांत आणि सुंदर गोराई समुद्रकिनाऱ्याला पावसात आवर्जून भेट द्या.

Gorai beach | canva

पिकनिक स्पॉट

कुटुंबासह एक दिवसीय पिकनिकसाठी भन्नाट स्पॉट आहे.

A picnic spot | canva

बीच पार्टी

गोराई बीच पार्टी आणि साहसी क्रियांसाठी लोकप्रिय आहे.

A picnic spot | canva

घोडेस्वारीचा आनंद

तुम्ही गोराई बीचवर बोटिंगचा आणि घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.

The joy of horse riding | canva

सीफूड

गोराई बीच सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे येथे तुम्हाला खायला मिळतील.

Seafood | canva

सूर्यास्ताचे दृश्य

गोराई समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहायला मिळते.

Sunset view | canva

नाईट आऊटिंग

बीचवर रिसोर्ट, कॉटेज यांची उपलब्धता असल्यामुळे नाईट आऊटिंगसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

A night out | canva

जोडीदारासोबत वीकेंड प्लान

गोराई बीचला तुम्ही तुमच्या जोडीदारासोक्षत वीकेंड प्लान करू शकता.

Weekend plans with partner | canva

सकाळचे ध्यान

गोराई बीचवर लोक मन शांतीसाठी येतात. सकाळच्या ध्यानासाठी हा उत्तम वेळ आहे.

Morning meditation | canva

NEXT : वसईच्या घनदाट जंगलात वाहतोय पांढराशुभ्र धबधबा; एकदा भेट द्याच

Waterfall | canva
येथे क्लिक करा..