Chinchoti Waterfall: वसईच्या घनदाट जंगलात वाहतोय पांढराशुभ्र धबधबा; एकदा भेट द्याच

Manasvi Choudhary

वसईतील प्रसिद्ध धबधबा

पावसाळ्यात वसईतील धबधब्यांना पर्यटक भेट देतात.

Chinchoti Waterfall | Social Media

अंतर

वसई रेल्वेस्टेशनपासून ११ किलेमीटर अंतरावर चिचोंटी धबधबा आहे.बस किंवा रिक्षाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

Chinchoti Waterfall | Social Media

असा आहे मार्ग

वसईतील चिचोंटी गावाकडून जायला या धबधब्याला पायवाट देखील आहे.

Chinchoti Waterfall | Social Media

तुंगारेश्वर डोंगररांग

ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी येथून तुंगारेश्वर डोंगररांग आहे.

Chinchoti Waterfall | Social Media

ट्रेकिंग स्पॉट

चिंचोटी धबधब्याला जाताना ट्रेक करताना तु्म्हाला रोमांचकारी अनुभव मिळेल.

Chinchoti Waterfall | Social Media

पर्यटन स्थळे

चिंचोटी धबधब्याला भेट दिल्यानंतर तुम्ही जीवदानी मंदिर, वसईचा किल्ला , वसई बीच या स्थळांना देखील भेट देऊ शकता.

Chinchoti Waterfall | Social Media

नैसर्गिक सौंदर्य

नैसर्गिक सौंदर्य हिरवाईने नटलेला हा धबधब्याला नक्की भेट द्या.

Chinchoti Waterfall | Social Media

NEXT: Solanpada Waterfall: कर्जतमध्ये वाहतोय निळाशार धबधबा; एकदा गेलं की परत यावसं वाटत नाही

Solanpada Waterfall | Saam Tv
येथे क्लिक करा...