Solanpada Waterfall: कर्जतमध्ये वाहतोय निळाशार धबधबा; एकदा गेलं की परत यावसं वाटत नाही

Manasvi Choudhary

सोलनपाडा धबधबा

सोलनपाडा धबधबा पावसाळ्यात प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.

Solanpada Waterfall | Social Media

कर्जत

कर्जतमधील निसर्गरम्य परिसरात सोलनपाडा धबधबा आहे.

Solanpada Waterfall | Social Media

अंतर

कर्जत स्टेशनपासून २६ किलोमीटर आणि नेरळपासून २४ किलोमीटर अंतरावर सोलनपाडा धबधबा आहे.

Karjat Tourism | Social Media

पर्यटकांसाठी आकर्षण

पावसाळ्यात सोलनपाडा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

Solanpada Waterfall | Social Media

नैसर्गिक सौंदर्य

नैसर्गिक सौंदर्य हिरवाईने नटलेला हा धबधब्याला नक्की भेट द्या.

Solanpada Waterfall | Social Media

पावसाळ्यात धो धो वाहतोय

सोलनपाडा धबधबा हा धरणावर तयार झाला आहे. पावसाळ्यात हा धबधबा धो धो कोसळतो.

Solanpada Waterfall Nature | Social Media

कुटुंब- मित्रपरिवारासह द्या भेट

तुम्ही मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसह या धबधब्यावर फिरण्यासाठी जाऊ शकता.

Solanpada Waterfall | Social Media

NEXT: Chirma devi Waterfall: निर्सगाच्या कुशीत लपलेला ठाण्यातील 'चिरमा देवी' धबधबा

Chirma devi Waterfall | Saam Tv
येथे क्लिक करा...