Chirma devi Waterfall: निर्सगाच्या कुशीत लपलेला ठाण्यातील 'चिरमा देवी' धबधबा

Manasvi Choudhary

तलावांचे शहर

ठाणे जिल्ह्याला तलावांचे शहर अशी ओळख आहे.

Thane city identity | Saam Tv

धबधबे, नद्या

ठाणे जिल्ह्यात अनेक धबधबे, नद्या आहेत.

Thane | Saam Tv

पर्यटकांची वर्दळ

पावसाळ्यात खास पर्यटकांची वर्दळ येथे पाहायला मिळते.

waterfall | Yandex

चिरमा देवी धबधबा

ठाण्यात संजय गांधी नॅशनल पार्क येथे चिरमा देवी धबधबा आहे.

Chirma devi Waterfall | Saam Tv

अंतर

ठाणे रेल्वेस्थानकपासून 7 किलोमीटरवर चिरमा देवी धबधबा आहे.

Thane | Saam Tv

पर्यटकांचे लक्ष वेधतो

जोरदार पाऊस पडल्यानंतर हा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो आहे.

Chirma Devi Waterfall | Saam Tv

नयनरम्य दृश्य

हिरव्यागार निर्सगाच्या सानिध्यात नटलेल्या या धबधब्याचं नयनरम्य दृश्य येथे पाहायला मिळतय.

Chirma Devi Waterfall | Saam Tv

NEXT: Kalu Waterfall: गर्द झाडी अन् डोंगराळ भागात वसलाय सर्वात उंच धबधबा; दुरूनच दिसतो सुंदर नजारा

Kalu Waterfall | Social Media
येथे क्लिक करा...