Kalu Waterfall: गर्द झाडी अन् डोंगराळ भागात वसलाय सर्वात उंच धबधबा; दुरूनच दिसतो सुंदर नजारा

Manasvi Choudhary

माळशेज घाट

माळशेज घाट हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे.

Malshej Ghat | Social Media

पर्यटक

पावसाळ्याच्या दिवसात अनेक पर्यटक येथे भेट देतात.

Malshej Ghat | Social Media

सर्वात उंच धबधबा

काळू धबधबा हा माळशेज घाटातील सर्वात उंच प्रसिद्ध धबधबा आहे.

Kalu Waterfall | Social Media

अंतर

मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर माळशेज घाटात हा धबधबा आहे.

Kalu Waterfall | Social Media

डोळ्याचं पारणं फेडणारा दुश्य

डोंगराळ भागात डोळ्याचं पारणं फेडणारा या धबधब्याचे दृश्य तुमचे लक्ष वेधून घेतो.

Kalu Waterfall | Social Media

हिरवी झाडी

काळु धबधबा दाट हिरवी झाडीमध्ये ओसंडून वाहतो आहे.

Kalu Waterfall | Social Media

पावसाळा

हिरवाईने समृद्ध असलेल्या या धबधब्याला पावसाळ्यात पर्यटक आवर्जून भेट देतात.

Kalu Waterfall | Social Media

NEXT: Bhagirath Waterfall: हिरवी झाडी अन् घनदाट जंगल; अंबरनाथमधील हा धबधबा पाहून नक्कीच भेट द्याल

Bhagirath Waterfall | Social Media
येथे क्लिक करा...