Bhagirath Waterfall: हिरवी झाडी अन् घनदाट जंगल; अंबरनाथमधील हा धबधबा पाहून नक्कीच भेट द्याल

Manasvi Choudhary

धबधबा

महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत जे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतात.

Waterfall | Social Media

भगीरथ धबधबा

अंबरनाथमधील वांगणी पूर्वेकडे भगीरथ धबधबा आहे.

Bhagirath Waterfall | Social Media

दाट झाडी

हा धबधबा दाट हिरवी झाडीमध्ये ओसंडून वाहतो आहे.

Bhagirath Waterfall | Social Media

अंतर

वांगणी रेल्वेस्टेशनपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर भगिरथ धबधबा आहे.

Bhagirath Waterfall | Social Media

पावसाळा

हिरवाईने समृद्ध असलेल्या या धबधब्याला पावसाळ्यात पर्यटक आवर्जून भेट देतात.

Bhagirath Waterfall | Social Media

धबधब्याचे रूप

पावसाळ्यात या धबधब्याचे रूप पर्यटकांना भूरळ घालते.

Bhagirath Waterfall | Social Media

पर्यटकांची गर्दी

विशेषत: शनिवार - रविवारी विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी असते.

Bhagirath Waterfall | Social Media

NEXT: Mumbra Waterfall : पावसात भिजायचय? मुंब्र्याजवळील या धबधब्यांना नक्की भेट द्या

Mumbra Waterfall | Saam Tv