Potato-Pohe Cutlet: लहान मुलांसाठी १० मिनिटांत बनवा चटपटीत अन् पौष्टिक बटाटा-पोह्याचे कटलेट

Siddhi Hande

चटपटीत पदार्थ

लहान मुलांना नेहमी चटपटीत खाण्याची इच्छा होते. परंतु अनेकदा हे पदार्थ पौष्टिक नसतात.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

बटाटा आणि पोह्याचे कटलेट

तुम्ही पौष्टिक आणि चटपटीत असे बटाटा आणि पोह्याचे कटलेट बनवू शकतात.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

बटाटे उकडून घ्यावे

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बटाटे उकडून घ्यावे लागेल. त्यानंतर बटाट्यात ब्रेडचे बारीक तुकडे घालून मिक्स करुन घ्या.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

ब्रेड आणि बटाट्याचे मिश्रण

ब्रेड आणि बटाट्याच्या मिश्रणात भिजवलेले पोहे टाका. त्यानंतर हे मिश्रण मॅश करुन घ्या.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

मसाले

या मिश्रणात धना पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकून एकजीव करा.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

रोल बनवून घ्या

या मिश्रणाने बारीक गोलाकार रोल बनवू घ्या.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

कटलेट रेसिपी

हे कटलेट तुम्ही तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. हे कटलेट तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.

Potato-Pohe Cutlet Recipe | Google

Next: घरच्या घरी 10 मिनिटांत बनवा चटपटीत वाटाणा- पोह्याचे कटलेट, रेसिपी वाचा

Cutlet Recipe | Google
येथे क्लिक करा