Cutlet Recipe: घरच्या घरी १० मिनिटांत बनवा चटपटीत वाटाणा- पोह्याचे कटलेट;रेसिपी वाचा

Siddhi Hande

वाटाणा- पोह्याचे कटलेट

रोज नाश्त्याला पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही नाश्त्याला झटपट बनणारे वाटाणा- पोह्याचे कटलेट बनवू शकतात.

Cutlet Recipe | Google

पोहे भिजवून घेणे

वाटाणा- पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे भिजवून घ्यावे. भिजवलेले पोहे हाताना कुस्करुन घ्यावे.

Cutlet Recipe | Google

मसाले

यानंतर त्यात हिरवा वाटाणा, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची, गरम मसाला, जीरे, चाट मसाला टाकावा.

Cutlet Recipe | Google

गाजराचा किस

या मिश्रात गाजराचा किस टाकून व्यवस्थित मिक्स करु घ्यावे.यात चवीनुसार मीठ टाकावे.

Cutlet Recipe | Google

कटलेट थापून घ्या

यानंतर हाताला तेल लावून या मिश्रणाचे कटलेट थापून घ्या.

Cutlet Recipe | Google

कटलेट फ्राय करुन घ्यावे

हे कटलेट कढईत किंवा तव्यावर तेल टाकून फ्राय करुन घ्यावे.

Cutlet Recipe | Google

सॉस आणि चटणीसोबत कटलेट खा

हे कटलेट तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतात.

Cutlet Recipe | Google

पोहे खाऊन कंटाळलात? तर पोह्यांपासून बनवा गरमा गरम भजी

Pohe Bhaji Recipe | Google
येथे क्लिक करा