Pohe Bhaji Recipe: पोहे खाऊन कंटाळलात? तर पोह्यांपासून बनवा गरमा गरम भजी

Siddhi Hande

पोह्यांचे भजी

पावसाळ्यात भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. तुम्ही पावसाळ्याता पोह्यांचे भजी बनवू शकतात.

Pohe Bhaji Recipe | Google

पोहे भिजवा

पोह्यांचे भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे भिजवून घ्या. त्यात अर्धी वाटी बेसन टाका.

Pohe Bhaji Recipe | Google

तांदळाचे पीठ

या पीठात तांदळाचे पीठ टाका. त्यानंतर मिरची, कढीपत्ता, लसूण टाका.

Pohe Bhaji Recipe | Google

कांदा

यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा टाका. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

Pohe Bhaji Recipe | Google

मिश्रण भिजवून घ्या

या मिश्रणात ओवा,हळद, चवीनुसार मीठ टाका. या मिश्रणात पाणी टाकून घट्ट भिजवून घ्या.

Pohe Bhaji Recipe | Google

गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या

यानंतर गम तेलात या मिश्रणाचे बारीक गोळे सोडा. हे भजी मस्त गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.

Pohe Bhaji Recipe | Google

भजी

हे भजी तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.

Pohe Bhaji Recipe | Google

Next: नाकात नथ, डोक्यावर मुंडावळ्या; हिरव्या साडीत अभिनेत्री शिवानी सुर्वे लग्नासाठी सजली

येथे क्लिक करा