Postpartum Care: प्रेगनेंसीनंतर आरोग्याची 'या' पद्धतीनं घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आनंद

अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Postpartum Care | Yandex

मुलाचे संगोपन

आई मुलाच्या संगोपनासाठी आणि त्याच्या प्रत्येक सुखासाठी खूप काही करते.

Postpartum Care | Yandex

महत्व

प्रेगनेंसीनंतर बाळाची काळजी घेण्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते.

Postpartum Care | Yandex

निरोगी

कारण जेव्हा तुम्ही स्वतः निरोगी आणि आनंदी राहाल तेव्हाच तुम्ही बाळाची योग्य काळजी घेऊ शकाल.

Postpartum Care | Yandex

मानसिक आरोग्य

आई झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

Postpartum Care | Yandex

आनंद

दिवसभरात काही वेळ स्वत:साठी काढा ज्यामध्ये तुम्ही अशा गोष्टी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो.

Postpartum Care | Yandex

शारीरिक हालचाल

मच्या रोजच्या दिनचर्येत काही शारीरिक हालचालींचा समावेश करा.

Postpartum Care | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Postpartum Care | Yandex

NEXT: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Akshaya Tritiya 2024 | Saam Tv