Post Pregnancy Weight Loss: प्रेग्नेंसीनंतर वजन कमी कसं करायचं?

Ruchika Jadhav

वजन

प्रेग्नेंसीमध्ये महिलांचे वजन फार वाढते.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

दोन जीवांच्या आई

पोटात एक जीव वाढत असल्याने दोन जीवांच्या आईचा या काळात आहर वाढतो.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

आहारात वाढ

प्रेग्नेंसीमध्ये आहार वाढल्याने नंतर देखील हा आहार तसाच कायम राहतो.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

सिंपल ट्रीक्स

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काही सिंपल ट्रीक्स जाणून घेऊ.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

योगा

प्रेग्नेंसीनंतर वजन कमी करण्यासाठी योगा अतिशय उत्तम आहे.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

डॉक्टरांचा सल्ला

प्रेग्नेंसीमध्ये महिलांना काही गोळ्या देखील सुरू असतात. त्यामुळेही वजन वाढते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या बंद कराव्यात.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

स्ट्रेस हार्मोन्सच्या समस्या

प्रेग्नेंसीनंतर महिलांना स्ट्रेस हार्मोन्सच्या समस्या जाणवतात. त्यामुळे देखील वजनात वाढ होते.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

वजन कमी करण्यास मदत

काही छोट्या आणि सिंपल ट्रीक्स लक्षात ठेवल्यास आणि फॉलो केल्यास प्रेग्नेंसीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यास मदत होईल.

Post Pregnancy Weight Loss | Saam TV

Beer Good For Hair: बिअरने केस धुतल्यावर होणारे फायदे कुणालाच माहिती नसतील

Beer Good For Hair | Saam TV
येथे क्लिक करा.