Ruchika Jadhav
बिअर पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे समजले जाते.
मात्र बीअरमध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तुमचे केस मजबूत - चमकदार होण्यासाठी मदत होते.
बिअरमध्ये माल्ट - हॉप्स आढळतात. या प्रथिनांमुळे तुमचे खराब झालेले केस चांगले होतात.
सुक्रोज - माल्टोज शर्करा केसांच्या क्यूटिकलवर म्हणजे स्कॅल्पवर काम करतात .
बिअर शँप्यू देखील बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही त्याने केस धुवू शकता.
याने तुम्हाला केस लांबलचक आणि काळेभोर होण्यासाठी मदत होते.
केसांवर बिअर लावताना ती कमी अल्कोहोलीक असेल याची काळजी घ्यावी.
बिअरमध्ये जास्त अल्कोहोल असल्यास त्यात आणखी पाणी मिक्स करा.
डिस्क्लेमर
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा