Ruchika Jadhav
तिळ आणि गुळाचे लाडू सर्वांनाच खायला आवडतात.
मकरसंक्रांतीला हे लाडू बनवण्यासाठी सफेद तिळ घेऊन या.
लाडू कडक होणे किंवा मऊ होणे हे गुळावर अवलंबून असते.
लाडून बनवताना गुळाचा चांगला पाक करून घ्या. पाक करताना त्यात तूप घाला.
वेलची पूडतिळाच्या लाडूला मस्त चव यावी यासाठी यात वेलची पूड टाकून घ्या.
वेलची पूड सह तुम्ही यात ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. काही व्यक्ती यात शेंगदाणे देखील टाकतात.
तिळ, ड्रायफ्रूट्स आणि थोडी खसखस टारून मिश्रण एकजीव करून घ्या.
त्यानंतर याचे गरमगरम सुंदर लाडू वळा. तयार झाले तिळाचे लाडू.