Kajol Devgan: वयाच्या पन्नाशीजवळ पोहचली तरी तू अजून सुंदर कशी गं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपटसृष्टी

काजोल सध्या सोशल चित्रपटसृष्टीत फार सक्रिय नाही.

Kajol Devgan photo | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

मात्र आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Kajol Devgan | Instagram

काजोलचं वय

सध्या काजोल ४९ वर्षांची आहे.

Kajol Devgan beautiful | Instagram

वयाची पन्नाशी

पुढल्या वर्षी ती आपल्या वयाची पन्नाशी गाठणारे.

Kajol Devgan smile | Instagram

काजोलची सुंदरता

मात्र अजूनही काजोलची सुंदरता अबाधीत आहे.

Kajol Devgan dress | Instagram

चेहऱ्यावरील स्माईल

तिच्या चेहऱ्यावरील स्माईलच तिच्या सौंदर्याचं खरं रहस्य आहे.

Kajol Devgan fastion | Instagram

सुंदर साडी

काजोल साडीमध्येही कमालीची सुंदर दिसते.

Kajol Devgan saree | Instagram

फोटो व्हायरल

साडीवरील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Kajol Devgan saree look | Instagram

Sonalee Kulkarni: अप्सरेकडे संपत्ती किती, माहितीये का?

Sonalee Kulkarni | Saam TV
येथे क्लिक करा.