Sonalee Kulkarni: अप्सरेकडे संपत्ती किती, माहितीये का?

Ruchika Jadhav

बाली

सोनाली सध्या 'बाली' येथे आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Sonalee Kulkarni photos | Instagram

फोटोशूट

बालीमध्ये तिने भरपूर फोटोशूट केलंय.

Sonalee Kulkarni look | Instagram

सुट्ट्या एन्जॉय करते

सोनाली रोज नव्या आउटफीटमध्ये एन्जॉय करताना दिसतेय.

Sonalee Kulkarni in swimming pool | Instagram

स्विमींगपूल

नुकतेच तिने स्विमींगपूलमधील काही फोटो पोस्ट केलेत.

sonali in bali | Instagram

संपत्ती

सोनालीने आपल्या अभिनयाने मोठी संपत्ती कमावली आहे.

Sonalee Kulkarni hot look | Instagram

नेटवर्थ

एका इंग्रजी साईटवर असलेल्या माहितीनुसार साल २०२१ मध्ये तिची नेटवर्थ ५ मिलीअन आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

मालिका, चित्रपट

मराठी मालिका, चित्रपट आणि आता बॉलिवूडमधून सोनाली प्रसिद्धी झोतात आलीये.

Sonalee Kulkarni | Instagram

वाढदिवस

अभिनेत्री १८ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Sonalee Kulkarni | Instagram

Krithi Shetty: नीले- नीले अंबर पर चाँद जब आए

Krithi Shetty | Saam TV
येथे क्लिक करा.