Krithi Shetty: नीले-नीले अंबर पर चाँद जब आए

Ruchika Jadhav

निळ्या आउटफीटमधील फोटो

क्रितीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे निळ्या आउटफीटमधील फोटो पोस्ट केलेत.

Krithi Shetty Dress | Instagram

थर्टीफस्ट नाइट

थर्टीफस्ट नाइटसाठी अभिनेत्रीने असा लूक केला होता.

Krithi Shetty | Instagram

सुंदर ड्रेस

यावेळी तिने डाऊन व्ही शेप रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता.

Krithi Shetty fashion | Instagram

क्रॉप टॉप

बॅकलेस निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची पँन्ट यामध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत होती.

Krithi Shetty bossy look | Instagram

ग्लॉसी मेकअप

क्रितीने यावेळी ग्लॉसी मेकअप देखील केला होता.

Krithi Shetty cute photos | Instagram

वेगवेगळ्या पोज

हायहील्स घालत तिने यावर वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे.

Krithi Shetty | Instagram

निळ्या रंगाच्या लेन्स

मेकअपमध्ये यावेळी तिने डोळ्यांत निळ्या रंगाच्या लेन्स देखील घातल्या होत्या.

Krithi Shetty face cut | Instagram

पार्टीलूक

क्रितीचा हा पार्टीलूक चाहत्यांना फार आवडला आहे.

Krithi Shetty hot look | Instagram

लाईक्सचा वर्षाव

क्रितीच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात लाईक्सचा वर्षाव करतात.

Krithi Shetty simple look | Instagram