Post Office: पोस्ट ऑफिसची खास योजना, महिन्याला जमा करा ५००० रुपये, ५ वर्षांत होईल ५० हजारांचा नफा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोस्ट ऑफिस आरडी योजना

रिकरिंग डिपॉझिट (RD) ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दरमहा थोडीशी रक्कम जमा करून मोठा निधी जमा करु शकता. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते आणि त्यात पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.

Post Office | google

कमी रकमेपासून गुंतवणूक करु शकता

या योजनेतील सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 100 रुपयांमध्ये खाते उघडू शकता. यामध्ये कमाल रकमेची मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला हवे तितके गुंतवणूक करू शकता.

Post Office | google

कोणत्याही जोखीमशिवाय गुंतवणूक करा

पोस्ट ऑफिस आरडी योजना सरकारी हमी अंतर्गत येते, त्यामुळे येथे कोणताही धोका नाही. मुलांच्या भविष्यासाठी किंवा बचतीसाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे.

Post Office | Saam Tv

भविष्यासाठी निधी

जर तुम्ही या योजनेत दरमहा 5000 रुपये जमा केले तर 5 वर्षांत एकूण गुंतवणूक 3 लाख रूपये होईल आणि मुदतपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3,56,830 रुपये मिळतील म्हणजेच 56,830 रुपयांचा नफा होईल.

Post Office | google

आकर्षक व्याजदर

ही योजना 6.7% वार्षिक व्याज देते. ती चक्रवाढ व्याज देखील देते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्याजाच्या पैशावरही व्याज मिळते.

Post Office | google

मुलांच्या नावानेही खाते उघडता येते

जर तुमच्या मूलाचे वय 10 वषपिक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्याच्या/तिच्या नावाने आरडी खाते उघडू शकता. तो 18 वर्षांचा होताच, नवीन केवायसी कागदपत्रे आणि फॉर्म भरून खाते अपडेट करावे लागेल.

Post Office | google

विचारपूर्वक गुंतवणूक करा

जर तुम्हाला तोटा झाला तर तुम्ही तो तोटा इतर उत्पन्नाने भरून काढू शकत नाही. याचा अर्थ संपूर्ण तोटा तुमच्या खिशातून होईल, म्हणून पैसे विचारपूर्वक गुंतवा.

Post Office | canva

NEXT: जास्त तणावामुळे वंध्यत्वाची समस्या होते का?

stress | yandex
येथे क्लिक करा