Sakshi Sunil Jadhav
पोस्ट ऑफीसमध्ये तुम्ही छोटी गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवू शकता.
तुमच्या छोट्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज देखील मिळतं.
पोस्ट ऑफीस रिकरिंग डिपॉझिट या स्कीमचे नाव आहे. यालाच post office RD असे म्हणतात.
तुम्हाला ५ वर्षांसाठी दरमहा एक निश्चित रक्कम गुंतावावी लागते.
५ वर्षात तुम्ही १८०००० रुपये गुंतवणूक करता. त्यावर ६.७ टक्के व्याज मिळतं.
चक्रवाढ करून तुम्हाला ३४,०९७ रुपयांचे व्याज मिळेल.
तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी तुमची एकूण रक्कम २,१४,०९७ रुपये मिळतील.
तुम्ही गरजेनुसार तुमची RD बंद करू शकता. मात्र ४ टक्यांनी तुम्हाला व्याज मिळेल.