Manasvi Choudhary
चहा आधी अर्धा बनवून मग तो गरम मातीच्या भांड्यात (कुल्हड) ओतला जातो, ज्यामुळे त्याला मातीचा सुगंध आणि स्मोकी फ्लेवर येतो.
दूध, साखर आणि चहापावडर सोबत आले, वेलची, लवंग, दालचिनी आणि मिरी घालून हा चहा बनवला जातो. हा भारतात सर्वाधिक प्यायला जाणारा प्रकार आहे.
केवळ आल्याचा वापर करून बनवलेला हा चहा पचनासाठी आणि सर्दी-खोकल्यासाठी उत्तम असतो.
गवती चहाच्या पानांचा वापर करून बनवलेला हा चहा सुगंधी आणि मन ताजेतवाने करणारा असतो.
कोऱ्या चहामध्ये लिंबाचा रस घालून हा चहा बनवला जातो. हा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो.
साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर केला जातो. हा चहा लोहाचा चांगला स्त्रोत आहे आणि पचनासाठी हलका असतो.
गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला हा निळ्या रंगाचा चहा सध्या खूप ट्रेन्डिंग आहे. हा त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर मानला जातो.